Tulsi Gabbard : अमेरिकेत पाय ठेवताच मोदींनी भेट घेतली त्या तुलसी गबार्ड कोण?

Aslam Shanedivan

पंतप्रधान मोदी

देशाचे पंतप्रधान मोदी अमेरिकेत पोहोचले असून हा त्यांचा अधिकृत दहावा दौरा आहे.

PM Modi Visit UK | Sarkarnama

अमेरिकेचा पहिलाच दौरा

डोनाल्ड ट्रम्प पुन्हा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पंतप्रधान मोदींचा अमेरिकेचा पहिलाच दौरा आहे

PM Modi Visit UK | Sarkarnama

तुलसी गबार्ड

अमेरिकेत पोहोचल्यानंतर, मोदींनी वॉशिंग्टन डीसीमध्ये अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालिक तुलसी गबार्ड यांची भेट घेतली.

Tulsi Gabbard | Sarkarnama

कोण आहे तुलसी गबार्ड?

राष्ट्रीय गुप्तचर विभागाचे प्रभारी असलेल्या तुलसी गबार्ड या लष्करी अधिकारी राहिल्या आहेत. त्यांनी याआधी इराक आणि कुवेतमध्ये काम केले असून अमेरिकेतील हिंदूंचे प्रश्नांवर काम केले आहे.

Tulsi Gabbard | Sarkarnama

तुलसी गबार्ड जन्माने हिंदू नाहीत

तुलसी गबार्ड स्वतःला हिंदू मानतात. त्या भारतीय वंशाच्या नाहीत. पण त्यांच्या आई कॅरोल यांनी हिंदू धर्म स्वीकारला होता. तर वडील रोमन कॅथोलिक ख्रिश्चन होते.

Tulsi Gabbard | Sarkarnama

डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्या

2022 मध्ये तुलसी गबार्ड यांनी डेमोक्रॅटिक पक्षाला राम राम ठोकला होता. त्या रिपब्लिकन पक्षात सामील झाल्या होत्या.

Tulsi Gabbard | Sarkarnama

ट्रम्प यांनी मागितली होती मदत

अमेरिकेतील राष्ट्रध्यक्ष पदाच्या निवडणुकीवेळी कमला हॅरिस यांचा पराभव करण्यासाठी ट्रम्प यांनी तुलसीची मदतही मागितली होती.

Tulsi Gabbard | Sarkarnama

PM Modi Meet Sundar Pichai : AI ऍक्शन समिट दरम्यान सुंदर पिचाई यांची पीएम नरेंद्र मोदींची भेट

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

आणखी पाहा