PM Modi: श्रीराम जन्मभूमी मंदिरावर आधारित टपाल तिकीटांचे मोदींकडून अनावरण

Mangesh Mahale

सहा विविध प्रकार

हे स्टॅम्प सहा विविध प्रकारात आहेत. त्यावर श्रीराम जन्मभूमी मंदिर व परिसरातील छायाचित्र आहेत.

i Stamp on Ayodhya Temple | Sarkarnama

शिल्प

राम मंदिर, शरयू नदी,आजूबाजूला आढळणारी शिल्पे यांचा यात समावेश आहे.

i Stamp on Ayodhya Temple | Sarkarnama

प्रमुख घटक

सहा तिकिटांमध्ये रामायणातील प्रमुख पात्रे आणि घटक दाखवण्यात आले आहेत.

i Stamp on Ayodhya Temple | Sarkarnama

पंचमहाभूत

या तिकीटाच्या डिझाईनमधून आकाश, हवा, अग्नी, पृथ्वी आणि जल असे पंचमहाभूत दिसत आहेत.

i Stamp on Ayodhya Temple | Sarkarnama

विविध देशाचे स्टॅम्प

अमेरिका, न्यूझीलंड, सिंगापूर, कॅनडा, कंबोडियासह २० हून अधिक देशांनी प्रसिद्ध केलेले स्टॅम्प आहेत.

i Stamp on Ayodhya Temple | Sarkarnama

प्रमुख पात्रे

राम मंदिर, गणपती, हनुमान, जटायू, केवटराज आणि शबरी यांचा समावेश आहे.

i Stamp on Ayodhya Temple | Sarkarnama

४८ पानांचे पुस्तक

या स्टॅम्पसोबतच प्रभू रामाच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेवर प्रकाश टाकणारे ४८ पानांचे पुस्तकही आहे.

i Stamp on Ayodhya Temple | Sarkarnama

NEXT : पंतप्रधान मोदींनी प्रसिद्ध केले श्री राम जन्मभूमी मंदिरावर आधारित टपाल तिकीटे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

येथे क्लिक करा