Prashant Koratkar : 30 दिवस पोलिसांना गुंगारा! शिवद्रोही कोरटकरच्या अटकेचा थरार

Aslam Shanedivan

प्रशांत कोरटकर

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महारांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या

Chhatrapati Sambhaji Maharaj | Sarkarnama

इंद्रजित सावंत

इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकावल्याप्रकरणी कोरटकरला तेलंगणामधून अटक करण्यात आली

Prashant Koratkar | Sarkarnama

तीन दिवसांची पोलिस कोठडी

या प्रकरणी कोटकरला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Prashant Koratkar | Sarkarnama

असा सापडला

त्याचा विश्वासू सहकारी परीक्षित तेलंगणात फिरताना दिसल्याने तेलंगणातील रेल्वे स्थानकाच्या परिसरातून कोरटकर आणि परीक्षित याला अटक झाली आहे

Prashant Koratkar | Sarkarnama

26 फेब्रुवारीला फरार

25 फेब्रुवारी कोटकरने इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देताना महापुरुषांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. तर तो 26 फेब्रुवारीला फरार झाला होता

Shivaji Maharaj | Sarkarnama

अंतरिम जामीन मंजूर

27 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आदर व्यक्त करणारा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर 28 फेब्रुवारीला कोटकरला अंतरिम जामीन मंजूर झाला. त्याला 17 मार्चपर्यंत दिलासा मिळाला होता

Prashant Koratkar | Sarkarnama

दुबईला पसार झाल्याच्या अफवा

पण 18 मार्चला झालेल्या सुनावणीवेळी त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. ज्यानंतर तो दुबईला पसार झाल्याच्या अफवा पसरल्या.

Prashant Koratkar | Sarkarnama

23 ला तेलंगणात अटक

पण 22 मार्च रोजी काढण्यात आलेल्या लुक आऊट नोटीसनंतर त्याचा पासपोर्ट पोलिसांनी मिळाला. यामुळे तो भारतातच असून तेलंगणात असल्याचा संशय पोलिसांचा बळावला. त्याप्रमाणे त्याला अटक झाली आहे

Prashant Koratkar | Sarkarnama

Indian MLAs crime record : सर्वाधिक गुन्हे दाखल असलेले आमदार कोणत्या राज्यात; महाराष्ट्राचा नंबर कितवा?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian MLAs crime record | Sarkarnama
आणखी पाहा