PM Internship Scheme : आता काम करा थेट 'PMO'त; फक्त भरा हा फॉर्म आणि उठवा सुवर्ण संधीचा लाभ

Aslam Shanedivan

पंतप्रधान नरेंद्र मोदी

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची इच्छा अनेकांची असून अनेक अधिकारी त्यांच्यासोबत काम करण्यास इच्छुक आहेत

PM Modi | Sarkarnama

PM ऑफीस

पण प्रत्येकाची इच्छा पूर्ण होतेच असे नाही. पंतप्रधान मोंदींना भेटणं इतकं शक्य नाही. तर त्यांच्या कार्यालयात काम करणंही

PM Modi | Sarkarnama

UPSC परिक्षा

कार्यालयात काम करण्यासाठी UPSC परिक्षा फक्त पास होऊन चालत नाही. तर त्यांचे नाव नियुक्तीसाठी पात्र ठरावे लागते.

PM Internship Scheme | Sarkarnama

सुवर्ण संधी

पण आता पंतप्रधान मोंदींना भेटण्यासह त्यांच्या कार्यालयात काम करण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे

PM Internship Scheme | Sarkarnama

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 2024-25 च्या दुसऱ्या टप्प्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून येथे इंटर्नशिप मिळविण्याची उत्तम संधी आहे.

PM Internship Scheme | Sarkarnama

अधिकृत वेबसाइट

या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी pminternship.mca.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मार्च 2025 पर्यंत असून अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

PM Internship Scheme | Sarkarnama

1लाख उमेदवारांची निवड

यावेळी पीएम इंटर्नशिप योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात एकूण 1लाख उमेदवारांची निवड केली जाणार असून वयाची मर्यादा 24 वर्षे आहे. तर निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 6 हजार रूपये स्टायफंड मिळेल

PM Internship Scheme | Sarkarnama

आवश्यक कौशल्ये

पीएम इंटर्नशिप योजनेसाठी अर्जदार शिक्षण घेणारे असून त्यांचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. तर कुटुंबातील कोणीही सरकारी नोकरीत असून नये

PM Internship Scheme | Sarkarnama

Cute Son Of IAS Athar : नजर ना लग जाए..! 'हँडसम आयएएस' अतहर यांचं 'Cute' बाळ, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

आणखी पाहा