PM Modi : मोदींचा जगभर डंका! 11 वर्षात 27 आंतरराष्ट्रीय पुरस्कार..., नामिबियाकडून सर्वोच्च सन्मान

Aslam Shanedivan

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कालच ब्राझीलने सर्वोच्च राष्ट्रीय सन्मानाने गौरव केला होता.

Prime Minister Narendra Modi Namibia's highest civilian award | Sarkarnama

ब्राझीलचा ऑर्डर ऑफ क्रॉस

ब्राझीलचे राष्ट्रपती, महामहिम लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांनी त्यांना 'द ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉसने सन्मानीत केले होते.

Prime Minister Narendra Modi Namibia's highest civilian award | Sarkarnama

नामिबिया

यापाठोपाठ आज (ता.9) त्यांचा नामिबिया या देशाने देखील सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मान केला आहे

Prime Minister Narendra Modi Namibia's highest civilian award | Sarkarnama

नामिबियाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नामिबियाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार 'ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्शियंट वेल्विट्सिया मिराबिलिस' ने सन्मानीत करण्यात आले आहे.

Prime Minister Narendra Modi Namibia's highest civilian award | Sarkarnama

राष्ट्राध्यक्षांच्या हस्ते गौरव

पंतप्रधान मोदी यांना नामिबियाचे राष्ट्राध्यक्षांच्या हस्ते गौरविण्यात आले

Prime Minister Narendra Modi Namibia's highest civilian award | Sarkarnama

कधीपासून सुरूवात

नामिबियाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार 'ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्शियंट वेल्विट्सिया मिराबिलिस' 1995 पासून दिला जातो.

Prime Minister Narendra Modi Namibia's highest civilian award | Sarkarnama

का दिला जातो?

विशिष्ट सेवा आणि नेतृत्व गुणांचा आदर करण्यासाठी नामिबिया राष्ट्रामार्फत हा पुरस्कार दिला जातो.

Prime Minister Narendra Modi Namibia's highest civilian award | Sarkarnama

स्थायित्वाचे प्रतीक

या पुरस्काराचे नाव वेल्वित्शिया मिराबिलिस नावाच्या एका अत्यंत दुर्लभ आणि प्राचीन वाळवंटी झुडुपावर ठेवण्यात आले आहे. हा दुर्मिळ झाड केवळ नामिबियातच आढळते. या झाड संघर्ष, दीर्घायु आणि स्थायित्वाचे प्रतीक मानले जाते.

Prime Minister Narendra Modi Namibia's highest civilian award | Sarkarnama

बदल्यांमध्ये हस्तक्षेप करू नका! महिला जिल्हाधिकाऱ्यांनी थेट मंत्री, खासदार, आमदारांनाच सुनावलं...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

आणखी पाहा