Mumbai Metro 3 : आजपासून मुंबईकरांच्या सेवेत धावणार मेट्रो-3, एकमेव भूमिगत मेट्रोत स्थानके किती?

Aslam Shanedivan

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन झाले. याचा मुंबूईसह पुणे करांना लाभ मिळणार आहे.

PM Modi | sarkarnama

नवी मुंबई विमानतळ

यावेळी मोदींनी मुंबईत दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळाले असून हे विमानतळ आशियातील सर्वात मोठ्या कनेक्टिव्हिटीला मदत करेल असे सांगितेल.

navi mumbai airport | sarkarnama

भूमिगत मेट्रो

याच वेळी मोदींनी मुंबईला आज भूमिगत मेट्रोही मिळाल्याची घोषणा केली. जी मुंबई मेट्रो मार्गिका -3च्या 2बी या टप्प्यातील आहे.

Mumbai Metro 3 | sarkarnama

मेट्रो-3 खर्च

याच मार्गिकेचे आज मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या टप्प्याचा एकूण खर्च सुमारे 12,200 कोटी रुपये आहे.

Mumbai Metro 3 | sarkarnama

अ‍ॅक्वा लाईन

यासह, ते संपूर्ण मुंबई मेट्रो मार्गिका 3चे (अ‍ॅक्वा लाईन) राष्ट्रार्पण करणार असून याचा एकूण खर्च 37,270 कोटी रुपयांहून अधिक आहे.

Mumbai Metro 3 | sarkarnama

मुंबईची पहिली भूमिगत मेट्रो

मुंबईची पहिली आणि एकमेव पूर्णपणे भूमिगत मेट्रो मार्गिका म्हणून हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेशात सुरू होईल

Mumbai Metro 3 | sarkarnama

वाहतूक सेवा

यामुळे लाखो मुंबईकरांसाठी वेगवान, अधिक कार्यक्षम आणि आधुनिक वाहतूक सेवा देणार आहे.

Mumbai Metro 3 | sarkarnama

27 स्थानके

मेट्रो मार्गिका 3ची लांबी 33.5 किमी असून कफ परेड ते आरे जेव्हीएलआर पर्यंत 27 स्थानके आहेत.

Mumbai Metro 3 | sarkarnama

Navi Mumbai International Airport : 2 रनवे, 4 टर्मिनल, कुठूनही चेकिंग अन् कमळाच्या डिझाईन : नवी मुंबई विमानतळाची 5 वैशिष्ट्ये

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

आणखी पाहा