Modi Government: पुण्यातील एनडीएचे माजी विद्यार्थी असलेल्या धीरज सेठ यांच्यावर केंद्र सरकारकडून मोठी जबाबदारी

Deepak Kulkarni

नवे लष्करप्रमुख

केंद्रीय संरक्षण मंत्रालयाकडून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची देशाचे नवे लष्करप्रमुख म्हणून घोषणा करण्यात आली आहे.

LT Genral Dhiraj Seth Appointed As New Indian Army Chief | Sarkarnama

कार्यकाळ

सध्याचे लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा लष्करप्रमुखपदाचा कार्यकाळ हा येत्या 30 जून रोजी संपणार आहे.

LT Genral Dhiraj Seth Appointed As New Indian Army Chief | Sarkarnama

कार्यभार सांभाळणार

सध्याचे आर्मी स्टाफ प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे 30 जून 2026 च्या दुपारपासून सेवानिवृत्त होत आहे. त्यांच्यानंतर लष्करप्रमुख पदावर धीरज सेठ कार्यभार सांभाळणार आहेत.

LT Genral Dhiraj Seth Appointed As New Indian Army Chief | Sarkarnama

NDA चे विद्यार्थी

लेफ्टनंट जनरल धीरज सेठ हे पुण्याच्या खडकवासला येथील नॅशनल डिफेन्स अॅकॅडमीचे माजी विद्यार्थी आहेत.

LT Genral Dhiraj Seth Appointed As New Indian Army Chief | Sarkarnama

अनुभवी अधिकारी

नवनिर्वाचित लष्करप्रमुख धीरज सेठ यांचा भारतीय लष्करामधील अनुभवी अधिकाऱ्यांमध्ये होतो. त्यांचा कार्यकाळ 31 ऑगस्ट 2028 पर्यंत असणार आहे.

LT Genral Dhiraj Seth Appointed As New Indian Army Chief | Sarkarnama

गौरवशाली कारकीर्द

सेठ यांनी सुमारे 40 वर्षांच्या प्रदीर्घ व तितकीच गौरवशाली लष्करी कारकि‍र्दीत देशाच्या सैन्याचं आधुनिकीकरण आणि युद्धतंत्रात अभूतपूर्व योगदान राहिलं आहे.

LT Genral Dhiraj Seth Appointed As New Indian Army Chief | Sarkarnama

आर्मर्ड कॉर्प्समध्ये अधिकारी

सेठ डिसेंबर 1986 मध्ये ते भारतीय लष्कराच्या प्रतिष्ठित आर्मर्ड कॉर्प्समध्ये अधिकारी म्हणून रुजू झाले.

LT Genral Dhiraj Seth Appointed As New Indian Army Chief | Sarkarnama

परिस्थितीत सेवा

धीरज सेठ यांनी देशाची सर्व प्रकारच्या कठीण भौगोलिक आणि कार्यात्मक परिस्थितीत सेवा केली आहे.

LT Genral Dhiraj Seth Appointed As New Indian Army Chief | Sarkarnama

भारताला गौरव

सेठ यांनी आजवर आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताला गौरव मिळवून दिला आहे. त्यांनी अंगोला येथील संयुक्त राष्ट्र मोहिमेत ऑपरेशन्स ऑफिसर म्हणून काम केले. सैन्य आधुनिकीकरण आणि 'नेक्स्ट-जेन' व्हिजनचे शिल्पकार म्हणतात.

LT Genral Dhiraj Seth Appointed As New Indian Army Chief | Sarkarnama

NEXT: निवडणुकीत पोलिंग एजंटचे कार्य काय असते?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Polling Agent | Sarkarnama
येथे क्लिक करा...