Kapoor family Met Pm Modi : पंतप्रधान मोदींनी लिहिली सैफ-करिनाच्या लेकांसाठी खास पोस्ट, पाहा फोटो

Roshan More

मोदींना निमंत्रण

अभिनेते राज कपूर यांच्या 100 जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी कपूर कुटुंबातील काही लोकांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली.

Kapoor family Met Pm Modi | sarkarnama

करीना कपूरने दिले माहिती

करीना कपूरने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीची माहिती दिली आहे.

Kapoor family Met Pm Modi | sarkarnama

कोण कोण उपस्थिती?

पंतप्रधानांना करीना कपूर, करिष्मा कपूर, रणबीर कपूर, आलिया भट्ट, रिद्धीमा कपूर, सैफ अली खान भेटले

Kapoor family Met Pm Modi | sarkarnama

फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन

राज कूपर यांच्या 100 व्या जयंती निमित्त फिल्म फेस्टीवल होणार असल्याचे पंतप्रधानांना सांगण्यात आले.

Kapoor family Met Pm Modi | sarkarnama

तैमूर,जेहसाठी खास पोस्ट

पंतप्रधान मोदी यांनी या भेटीमध्ये करीना कपूर आणि सैफअली खान यांचे पुत्र तैमूर आणि जेहसाठी खास पोस्ट लिहिली.

Kapoor family Met Pm Modi | sarkarnama

पोस्टमध्ये काय?

या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी यांनी आपले नाव लिहिले आहे. मात्र, मुलांना काय संदेश लिहिला याची माहिती करीना कपूरने दिली नाही.

Narendra modi Kapoor saif ali khan | sarkarnama

रणबीर अलिया

रणबीर कपूर आणि त्याची पत्नी अलिया भट्ट यांनी पंतप्रधानांसोबत फोटो काढला.

ranbir Kapoor alia bhatt PM modi | sarkarnama

सैफ करिना

सैफ करिना यांनी पंतप्रधान यांच्यासोबत देखील फोटो काढले. कपूर परिवारासोबत काढलेले फोटो करीना कपूर हिने आपल्या इन्टाग्रामवरून शेअर केले आहेत.

kareena Narendra modi Kapoor saif ali khan | sarkarnama

NEXT : 2024 मध्ये Google वर सर्वाधिक सर्च झालेले 'हे' आहेत भारतातील 'टॉप 10' चेहरे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Top Ten list of Google searches | sarkarnama
येथे क्लिक करा