Shiv Sena UBT Crisis : खासदार वडिलांनी ठाकरेंना सोडलं, 'फादर्स डे'दिवशीच 'मातोश्री' गाठणारी लेक कोण?

Rajanand More

शिवसेनेत फूट

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर आहे. पक्षाचे सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत.

uddhav thackeray.jpg | sarkarnama

खासदार संजय पाटील

ईशान्य मुंबई मतदारसंघाचे खासदार संजय दिना पाटील हेही ठाकरेंना रामराम ठोकणार आहे. मात्र, यामुळे त्यांच्या कन्येची राजकीय कोंडी झाली आहे.

Raool Sanjay Patil | Sarkarnama

राजुल पाटील

राजुल पाटील या खासदार पाटील यांच्या कन्या आहेत. त्या मुंबईतील भांडूप प्रभाग क्रमांक ११४ च्या नगरसेविका आहेत.

Raool Sanjay Patil | Sarkarnama

राजकीय कोंडी

वडिलांच्या भूमिकेमुळे राजुल पाटील यांची राजकीय कोंडी झाली झाल्याची चर्चा आहे. मात्र, राजुल यांनी आपलीही भूमिका जाहीर केली आहे.

Raool Sanjay Patil | Sarkarnama

ठाकरेंची भेट

राजुल यांनी रविवारी (ता. २१) मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेत त्यांच्याजवळ आपली बाजू मांडली.

Raool Sanjay Patil | Sarkarnama

तुमच्यासोबतच...

ठाकरेंची भेट घेऊन आपण तुमच्यासोबतच असल्याचे राजुल यांनी त्यांना स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे लेकीने वडिलांविरोधात भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

Raool Sanjay Patil | Sarkarnama

काय म्हणाल्या?

ठाकरेंच्या भेटीनंतर राजुल म्हणाल्या, माझ्या कार्यकाळात मी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांसाठी आणि विकासकामांसाठी कटिबद्ध राहणार आहे.

Raool Sanjay Patil | Sarkarnama

घर एक, पक्ष दोन

बापलेकीच्या वेगवेगळ्या राजकीय भूमिकेमुळे आता पाटील कुटुंबात दोन वेगळे पक्ष असणार आहेत. त्याची चर्चा आता रंगू लागली आहे.

Raool Sanjay Patil | Sarkarnama

NEXT : कोणत्याही पक्षाचे सदस्य नसताना 2008 पासून खासदार; कोण आहे हा मातब्बर नेता?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

येथे क्लिक करा.