Ram Mandir Opening : निमंत्रण कोणा-कोणाला मिळाले? अपडेटेड लिस्ट

Sachin Fulpagare

दिग्गजांना निमंत्रण

22 जानेवारीला होणाऱ्या सोहळ्यासाठी आतापर्यंत अनेक दिग्गजांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे.

Ram Mandir Opening | Sarkarnama

कुणाला मिळाले नाही निमंत्रण?

काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांनाही निमंत्रण मिळालेले नाही.

Sharad Pawar, Uddhav thackeray | Sarkarnama

यांना निमंत्रण नाही?

विश्व हिंदू परिषदेचे माजी आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगडीया आणि राम मंदिर आंदोलनात असलेले विनय कटियार, सपाचे नेते अखिलेश यादव यांनाही निमंत्रण नाही.

Pravin Togadia | Sarkarnama

निमंत्रण कोणा-कोणाला?

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, अधीर रंजन चौधरी यांना वैयक्तिक स्वरूपात निमंत्रण दिले गेले आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनाही निमंत्रण आहे.

Sonia Gandhi | Sarkarnama

RSSच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रण

माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, एचडी देवेगौडा यांच्यासह व्हीएचपीचे 100 सदस्य आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 25 पदाधिकाऱ्यांना निमंत्रण दिले आहे.

Rashtriya Swayamsevak Sangh | Sarkarnama

अडवाणी, जोशींना निमंत्रण

उत्तर प्रदेशचे सीएम योगी आदित्यनाथ यांनाही निमंत्रण आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशींना निमंत्रण आहे. पण प्रकृतीच्या कारणाने ते सोहळ्यात उपस्थित राहणार नाहीत.

Lal Krishna Advani | Sarkarnama

बॉलिवूड कलाकारांना निमंत्रण

सुपरस्टार रजनीकांत, अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, अनुपम खेर, अक्षय कुमार, संजय लिला भन्साळी, मोहनलाल, चिरंजीवी, धनुष, मधुर भांडारकर, रणबीर कपूर, आलिया भट्ट, अजय देवगन, सनी देओल, प्रभास आणि यश यांना निमंत्रण.

Amitabh Bachchan | Sarkarnama

या हस्तींनाही निमंत्रण

क्रीडा क्षेत्रातील सचिन तेंडुलकर, विराट कोहली, उद्योगपती मुकेश अंबानी, अनिल अंबानी. चित्रकार वासुदेव कामत, इस्रोचे निलेश देसाई यांच्या अनेक मान्यवरांना निमंत्रण दिले आहे.

Sachin Tendulkar | Sarkarnama

NEXT : Raj Thackeray : मराठी बांधवांना हात जोडून विनंती अन् राजकीय नेत्यांना खडेबोल!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

<strong>येथे क्लिक करा...</strong>