Raosaheb Danve ...अन् स्वच्छतेसाठी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेही पोहोचले राजुरेश्वर मंदिरात

Rashmi Mane

राम मंदिर सोहळा

अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारीला होणार असून या शुभ मुहूर्तावर राज्यात उत्साहाचे वातावरण आहे.

Sarkarnama

आवाहन

या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशभरात 14 ते 21 जानेवारीपर्यंत मंदिरे आणि धार्मिक स्थळावर स्वच्छता अभियान राबविण्याचे आवाहन केले आहे.

Sarkarnama

सहभाग

या अभियानात भाजपाचे प्रमुख मंत्री, खासदार, आमदार सहभाग घेत आहेत.

Sarkarnama

स्वच्छता मोहीम

या स्वच्छता मोहिमेत केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि आमदार संतोष दानवे यांनी सहभाग घेतला.

Sarkarnama

राजूर गणपती मंदिर

भोकरदन तालुक्यातील राजूर येथील श्री राजुरेश्वर गणपती मंदिर व परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

Sarkarnama

स्वच्छता मोहीम

यावेळी गणपती मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला.

Sarkarnama

पदाधिकारी उपस्थित

 याप्रसंगी भाजपाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Sarkarnama

Next : ... निमंत्रण पत्रिका असूनही राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात तुम्हांला असणार 'नो एन्ट्री'!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

येथे क्लिक करा