Sadabhau Khot : 'शेतकरी पुत्र' म्हणवणारे सदाभाऊ खोत कोट्यधीश; एकूण संपत्ती किती?

Akshay Sabale

खोत कोट्यधीश -

शेतकरी नेते, रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत कोट्यधीश आहेत.

sadabhau khot | sarkarnama

उमेदवारी अर्ज दाखल -

विधानपरिषदेला भाजपच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर खोत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीचा उल्लेख आहे.

sadabhau khot | sarkarnama

मालमत्ता -

त्यानुसार एक कोटी 14 लाख 15 हजार 423 रुपयांची त्यांची जंगम मालमत्ता आहे. तर 14 लाख 42 हजारांची स्थावर मिळकत आहे.

sadabhau khot | sarkarnama

मालमत्तेचे विवरण -

उमेदवारी अर्जासोबत त्यांनी मालमत्तेचे विवरण सादर केले आहे. त्यात स्वतः सह पत्नी व आईचे अवलंबित्व दर्शविले आहे.

sadabhau khot | sarkarnama

कर्ज -

खोत यांच्या नावावर कर्जेही असून 58 लाख 42 हजारांचे कर्ज त्यांनी राष्ट्रीयीकृत बँकेकडून घेतले आहे.

sadabhau khot | sarkarnama

शिक्षण -

सदाभाऊ खोत यांनी हातात रोकड 32 हजार रुपये असल्याचे म्हटले आहे. 1980 मध्ये त्यांचे रेठरेधरण येथे सातवीपर्यंतचे शिक्षण झाले आहे.

sadabhau khot | sarkarnama

NEXT : अजितदादांनी केले संत तुकाराम महाराज पालखीचे सारथ्य, पाहा खास फोटो

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ajit Pawar | sarkarnama
क्लिक करा...