Aslam Shanedivan
देशात एका तरूणाने श्रीमंत व्यक्ती आणि अनेक उद्योजकांना फक्त लाईफस्टाईलच्या जोरावर गंडवल्याचा प्रकार समोर आला आहे
या 45 वर्षीय तरूणाचे नाव रोहन सालदान्हा असे असून त्याने त्याने 200 कोटींची माया जमवल्याचा अंदाज पोलिसांचा आहे
याप्रकरणी गेल्या अनेक महिन्यापासून त्याच्यावर मंगळुरू पोलिस पळत ठेवली होती. अखेर त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
सालदान्हा हा स्वत:ला एक हाय-प्रोफाईल बिझनेसमेन असे भासवून लोकांना लक्ष्य करत असे
सालदान्हाने अनेकांना 50 कोटी ते 100 कोटी रुपयांचे व्यावसायिक कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन देऊन फसवल्याचा त्याच्यावर आरोप आहे
या आरोपीची चौकशी केल्यानंतर एक मोठं फसवणुकीचं रॅकेट उघडकीस आलं ही फसवणूक लक्झरी जीवनशैलीचं अमिष दाखवून केली जात असे.
रोहन सालदान्हा याने अनेक पीडितांकडून स्टॅम्प ड्युटी म्हणून 5 कोटी ते 10 कोटी रुपये आधीच घेतले आहेत
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.