Rubal Agrawal : IAS रुबल अग्रवाल मुंबई मेट्रोचा स्पीड वाढवणार?

Rashmi Mane

धडाकेबाज निर्णय

पुणे महापालिकेत धडाकेबाज निर्णय आणि अंमलबजावणीने चर्चेत राहिलेल्या, कोविडच्या काळातील 'लेडी बॉस' आयएएस रुबल अग्रवाल यांच्याकडे आता मुंबई मेट्रोचे 'कंट्रोल' राहणार आहे.

Rubal Agraval | Sarkarnama

कार्यभाग स्वीकारला

एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी यांच्याकडे मेट्रोचा अतिरिक्त कार्यभार होता तो आज रुबल अग्रवाल यांनी स्वीकारला आहे.

Rubal Agarwal IAS

मुंबई मेट्रोला गती मिळणार का?

अग्रवाल यांच्या नेमणुकीने मुंबई मेट्रो आता आणखी 'फास्ट' होणार का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Rubal Agarwal IAS

वेगवेगळ्या खात्यांत काम

अग्रवाल यांनी गेल्या 15-16 वर्षांत वेगवेगळ्या खात्यांत काम केले आहे.

Rubal Agarwal IAS

'आयएएस' अधिकारी

रुबल अग्रवाल या 2008 बॅचच्या 'आयएएस' अधिकारी आहेत. या काळात त्यांनी जळगावच्या जिल्हाधिकारी म्हणून काम केले. 

Narendra Modi IAS Rubal Agrawal | Sarkarnama

मुख्य कार्यकारी अधिकारी

जिल्हाधिकारी म्हणून अग्रवाल यांची कारकीर्द गाजली. त्यानंतर त्यांच्याकडे शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची (सीईओ) जबाबदारी आली. 

Rubal Agarwal IAS | Sarkarnama

धडाकेबाज निर्णय

 2019 मध्ये अग्रवाल यांची पुणे महापालिकेत PMC अतिरिक्त आयुक्तपदावर बदली झाली. या काळात महापालिकेतील आरोग्य खात्यासह महत्त्वाच्या पदाची जबाबदारी त्यांच्यावर राहिली.

मेट्रो वूमन

पुण्यात महत्त्वाच्या पदांवर काम केल्यानंतर अग्रवाल यांची राज्याच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्तपदावर बदली करण्यात आली. महत्त्वाच्या मेट्रोला अधिक गतिमान करण्यासाठी अग्रवाल यांची 'एमएमआरडीए'त बदली झाली आहे.

R

Next : मोदींच्या शिलेदाराची झोप उडवणारा अपक्ष उमेदवार रवींद्र भाटी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ravindra Bhati | Sarkarnama
येथे क्लिक करा