MPSC Success Story : तब्बल 23 वेळी यशाची हुलकावणी, 24 व्या प्रयत्नात MPSC त चमकला

Aslam Shanedivan

स्पर्धा परीक्षा

स्पर्धा परीक्षांमध्ये यश आणि अपयश हे येतच असते. अपयश आलं तर न डगमगता सातत्य ठेवत प्रयत्न केल्यास यश मिळतेच.

MPSC Success Story | sarkarnama

मेहनत आणि संघर्ष

मेहनत आणि संघर्ष केल्यास यश आपल्या पायाशी लोटांगण घालतं. फक्त मेहनत कधीही सोडायची नसते.

MPSC Success Story | sarkarnama

सागर शिंदे

हेच दाखवून दिलं आहे नांदेडमधील हदगाव तालुक्यातील माटाळा गावच्या सागर शिंदे या तरुणाने.

MPSC Success Story | sarkarnama

23 वेळा अपयश

सागर शिंदे या तरुणाला एक-दोनदा नाही तर तब्बल 23 वेळा अपयश आल आहे.

MPSC Success Story | sarkarnama

24 व्या प्रयत्नात यश

पण हार न मानता जिद्दीने सागर शिंदे अभ्यास करत राहिला. अखेर 24 व्या प्रयत्नात त्याला यश आले

MPSC Success Story | sarkarnama

एकाच दमात दोन पदांसाठी पात्र

पण 2022च्या परीक्षेत सागर शिंदे मंत्रालयातील लिपीक आणि कर सहाय्यक अधिकारी या दोन्ही पदासाठी पात्र ठरला.

MPSC Success Story | sarkarnama

कर सहाय्यक अधिकारी

पण सागरने कर सहाय्यक अधिकारी पदाची नोकरीची स्विकारलीय

MPSC Success Story | sarkarnama

Ganga Talao : मॅरिशसच्या तलावात गंगा कशी अवतरली? पंतप्रधान मोदींनी दिली भेट!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

आणखी पाहा