Sandeep Joshi : भाजपकडून निष्ठेचं बक्षिस! कोण आहेत विधान परिषदेचे उमेदवार संदीप जोशी?

Aslam Shanedivan

विधान परिषद

राज्यातील विधान परिषदेच्या पाच जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे

Sandeep Joshi | sarkarnama

महायुती

महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने यासाठी तगडी तयारी केली आहे

Mahayuti | Sarkarnama

भाजपच्या वाट्याला 3

भाजपच्या वाट्याला 3 जागा आल्या असून केंद्रीय नेतृत्वाने संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे.

Sandeep Joshi | sarkarnama

संदीप जोशी

उद्या अर्ज दाखल करायचा असून भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय संदीप जोशींना निष्ठेचं बक्षीस दिलं आहे

Sandeep Joshi | sarkarnama

माजी महापौर

संदीप जोशी हे नागपूरमधून येत असून ते नागपूरचे माजी महापौर राहिले आहेत. तसेच ते सलग दोन वेळा महापालिका स्थायी समितीचे सभापती होते.

Sandeep Joshi | sarkarnama

स्टॅडिंग कमेटीचे चेअरमन

तसेच संदीप जोशी यांनी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना त्यांचे मानद सचिव पद देखील सांभाळळे आहे.

Sandeep Joshi | sarkarnama

खासदार क्रीडा महोत्सव

संदीप जोशी फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय नसून ते केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचेही विश्वासू आहेत. ते गेल्या अनेक वर्षांपासून खासदार क्रीडा मोहोत्सवाचे मुख्य संयोजक आहेत.

Sandeep Joshi | sarkarnama

नागपूर पदवीधर मतदारसंघ

तसेच त्यांनी विधाप परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघातून आपले नशिब आजमावले असून त्यांचा काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांनी पराभव केला होता. तर आता ते पश्चिम नागपूर विधानसभा मतदार संघांचे प्रभारी आहेत.

Sandeep Joshi | sarkarnama

Iftar Party : भाजपच्या मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यांची इफ्तार पार्टीला हजेरी!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

आणखी पाहा