Sharad Pawar NCP Manifesto 2024: गॅस 500 रुपयांपर्यंत करणार, शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र आयोग; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा शपथनामा

सरकारनामा ब्यूरो

सबसिडी

स्वयंपाक गॅसच्या किमती 500 रुपयांपर्यंत आणण्याचा प्रयत्न करणार त्यासाठी सबसिडी देणार

Sharad Pawar NCP Manifesto 2024 | Sarkarnama

दर मर्यादित

पेट्रोल व डिझेलचे दर मर्यादित करण्यासाठी प्रयत्न करणार

Sharad Pawar NCP Manifesto 2024 | Sarkarnama

स्वतंत्र आयोग

शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र आयोग निर्माण करणार

Sharad Pawar NCP Manifesto 2024 | Sarkarnama

आरक्षण

खासगी शाळांमध्येही विद्यार्थ्यांसाठी आरक्षणाची सुविधा निर्माण करणार

Sharad Pawar NCP Manifesto 2024 | Sarkarnama

सरकारी नोकऱ्यांमधील रिक्त जागा भरण्यासाठी प्रयत्न करणार

Sharad Pawar NCP Manifesto 2024 | Sarkarnama

परीक्षा शुल्क

स्पर्धा परीक्षांसाठी आकारण्यात येणार परीक्षा शुल्क बंद करणार

Sharad Pawar NCP Manifesto 2024 | Sarkarnama

जनगणना

दर पाच वर्षांनी जातनिहाय जनगणना करण्यासाठी आग्रही भूमिका घेणार

Sharad Pawar NCP Manifesto 2024 | Sarkarnama

ज्येष्ठ नागरिक

ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोगाची निर्मिती करणार

Sharad Pawar NCP Manifesto 2024 | Sarkarnama

NEXT: बिहारमधील बहुचर्चित यूट्यूबर मनीष कश्यप भाजपामध्ये दाखल!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.