Utkarsha Rupwate News : शिर्डीत नवा ट्विस्ट; 'वंचित'कडून उत्कर्षा रूपवतेंना तिकीट

Deepak Kulkarni

वंचितकडून शिर्डीसाठी उमेदवारी जाहीर

उत्कर्षा रूपवते यांना वंचितकडून शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे.

Utkarsha Rupawate | Sarkarnama
Utkarsha Rupawate | Sarkarnama

काँग्रेसचा राजीनामा

उत्कर्षा रूपवते यांनी काँग्रेसचा 'हात' सोडल्यानंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता.

Utkarsha Rupawate | Sarkarnama

...म्हणून रूपवते नाराज

जागावाटपात शिर्डी ठाकरे गटाच्या वाट्याला आल्याने उत्कर्षा रूपवते नाराज झाल्या होत्या.

Utkarsha Rupawate | Sarkarnama

आंबेडकरांंची उपस्थिती..

काँग्रेसचा 'हात' सोडून 24 तास होण्यापूर्वीच रूपवते यांनी प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत वंचितमध्ये प्रवेश केला होता.

Utkarsha Rupawate | Sarkarnama

अकोल्यात नाट्यमय घडामोडी...

अकोल्यातल्या कृषीनगर भागातील आंबेडकरांच्या निवासस्थानी त्यांचा प्रवेश झाला.

Utkarsha Rupawate | Sarkarnama

थोरातांना धक्का...

रूपवते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या निकटवर्तीय असल्याने त्यांनाही हा धक्का मानला जातो.

Utkarsha Rupawate | Sarkarnama

या पदावर होत्या कार्यरत...

रूपवते या राज्य महिला आयोगाच्या सदस्य तसेच काँग्रेसच्या महासचिव होत्या. 

  • R

Utkarsha Rupawate | Sarkarnama

NEXT : डॉ. अमोल कोल्हेंचे उमेदवारी अर्ज दाखल करताना शक्तिप्रदर्शन

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.