सरकारनामा ब्यूरो
जर व्यक्तीची इच्छा शक्ती प्रबळ असेल तर तो कोणत्याही क्षेत्रात बाजी मारु शकतो याचं उत्तम उदाहरण आहेत दिव्या तिवारी.
दिव्या यांनी दोनदा Provincial Civil Service (PCS) ची परीक्षा दिली आहे.
दिव्या या कर निरीक्षक म्हणून कार्यरत होत्या. आता त्या DSP म्हणून कार्यरत आहेत.
दिव्या या मध्य प्रदेशमधील नरसिंहपूर येथील रहिवाशी होत्या. नरसिंहपूर येथे त्यांनी त्यांच 12वी पर्यतचे शिक्षण पूर्ण केलं.
बी.टेकला ॲडमिशन मिळवत मेकेनिकल इंजिनिअरिंगची डिग्री घेतली. बीटेकमध्ये डिग्री घेत असताना दिव्या यांनी PCS च्या परीक्षेची तयारी सुरु केली.
2018 मध्ये त्यांनी पहिल्या प्रयत्नात प्रीलिम्स पास केली, मात्र मेन्स परीक्षेत त्यांची निवड झाली नाही.
दिव्या यांनी 2019 मध्ये दुसऱ्यांदा PCS ची परीक्षा दिली. या परिक्षेत त्या उत्तीर्ण झाल्या परंतु निकालासाठी त्यांना वाट पाहावी लागली. नुकताच या परीक्षेचा निकाल जाहीर झाला.
2020 मध्ये त्यांनी तिसऱ्यांदा MPPSCची परीक्षा देत त्या परीक्षेत पास झाल्या. त्यांची नेमणूक कर निरीक्षक म्हणून करण्यात आली.
2019 MPPSC परीक्षेचा निकाल काही महिन्यापूर्वी आला यामध्ये त्यांची नियुक्ती 'DSP' या पदासाठी करण्यात आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.