PM Modi Appeal: पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय! 'वर्क फ्रॉम होम'सह 'हा' नवा पर्याय वापरणार

Deepak Kulkarni

मोदींचं आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच देशातील नागरिकांना विनम्र आवाहन केलं होतं. 

PM Modi Appeal SC | Sarkarnama

परिणाम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बचतीच्या आवाहनाचा परिणाम आता देशातील अनेक राज्यांमध्ये दिसू लागला आहे.

PM Modi Appeal SC | Sarkarnama

मोदींचा सल्ला

मोदींनी हैदराबादमध्ये बोलताना सर्वसामान्यांना एक वर्ष सोनं खरेदी न करण्याचं, उद्योग क्षेत्राला वर्क फ्रॉम होमचं, परदेशी प्रवास टाळण्याचा आणि इंधन जपून वापरण्याचा सल्ला दिला आहे. 

PM Modi Appeal SC | Sarkarnama

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

आता सर्वोच्च न्यायालयानेही पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आपल्या कामकाजाच्या पद्धतीत मोठा बदल केला आहे. 

PM Modi Appeal SC | Sarkarnama

आदेश

कोर्टाने प्रत्येक आठवड्यात दोन दिवस 'वर्क फ्रॉम होम' आणि व्हर्च्युअल सुनावणी घेण्याचे आदेश काढले आहेत.

PM Modi Appeal SC | Sarkarnama

'कार पूलिंग'

सुप्रीम कोर्टानं न्यायाधीशांसाठी 'कार पूलिंग'चा पर्याय वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

PM Modi Appeal SC | Sarkarnama

मदत

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शहरातील वाहतूक कोंडीचा त्रास कमी होणार असून, प्रदूषण आणि इंधन बचत होण्यासही मोठी मदत होण्याची शक्यता आहे.

PM Modi Appeal SC | Sarkarnama

सुनावणी

सुप्रीम कोर्टात सोमवार आणि शुक्रवारी बहुतांश प्रकरणांची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केली जाणार आहे. 

PM Modi Appeal SC | Sarkarnama

ऑनलाइन खटले

न्यायाधीश ठरवून दिलेल्या दोन दिवसांत आपल्या घरून अथवा ठरवून दिलेल्या ठिकाणांवरून ऑनलाइन पद्धतीने खटले चालवतील. 

PM Modi Appeal SC | Sarkarnama

NEXT: शासन तुमच्या घरावर मनात येईल तेव्हा बुलडोझर चालवू शकतं? काय सांगतो कायदा..

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

bulldozer action law | Sarkarnama
येथे क्लिक करा...