Delhi's Chief Ministers : राजधानीची धुरा सांभाळलेल्या 'त्या' पहिल्या तिघी; आता भाजपच्या रेखा गुप्ता यांच्या हाती जबाबदारी!

Aslam Shanedivan

दिल्ली

दिल्ली विधानसभेची निवडणुकीचा निकाल लागला असून भाजप 27 वर्षानंतर सत्तेत आली आहे

Delhi's Chief Ministers | Sarkarnama

रेखा गुप्ता

दिल्लीच्या किल्ल्या आता भाजप आमदार रेखा गुप्ता यांच्या हातात जाणार असून त्यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

Rekha Gupta | Sarkarnama

पंतप्रधान नरेंद्र मोदी

दिल्लीतील रामलिला मैदानात आयोजित सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री या उपस्थिती होते.

PM Modi & Rekha Gupta | Sarkarnama

दिल्लीच्या चौथ्या मुख्यमंत्री

रेखा गुप्ता दिल्लीच्या चौथ्या आणि भाजपकडून दुसऱ्या महिला मुख्यमंत्री ठरल्या आहेत.

Rekha Gupta | Sarkarnama

सुषमा स्वराज

सुषमा स्वराज यांना भाजपने ऑक्टोबर 1998 मध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली होती. त्या दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री राहिल्या

Sushma Swaraj | Sarkarnama

शीला दीक्षित

दिल्लीच्या सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री राहिल्यालेल्या महिला मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसच्या शीला दीक्षित यांचे नाव घेतले जाते. त्या तीन वेळा दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या.

Sheila Dikshit | Sarkarnama

आतिशी मार्लेना

दिल्लीच्या तिसऱ्या मुख्यमंत्री म्हणून आतिशी मार्लेना यांनी काम पाहिले आहे. आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिल्यानंतर आतिशी यांनी काही महिने दिल्लीचे मुख्यमंत्रीपद भूषवले

Atishi Marlena | Sarkarnama

रेखा गुप्ता यांचा शपथ विधी

आता रेखा गुप्ता यांच्याकडे दिल्लीचे मुख्यमंत्रिपद आले आहे. रेखा गुप्ता यांच्यासह आज उपमुख्यमंत्री परवेश शर्मा आणि 6 आमदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली

Rekha Gupta | Sarkarnama

Delhi Cabinet News : मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या कॅबिनेटमध्ये 6 मंत्री; सगळेच मातब्बर...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

आणखी पाहा