Top 5 PM : सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवलेले टॉप 5 भारतीय नेते कोण? अटलबिहारी वाजपेयींचा देखील समावेश!

Roshan More

पंडित नेहरु

पंतप्रधानपदावर सर्वाधिक काळ आणि कोणताही खंड न पडता पंतप्रधानपदी राहण्याचा विक्रम पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या नावावर आहे.

Jawaharlal Nehru | Sarkarnama

16 वर्ष 286 दिवस

पंडीत नेहरु हे 15 ऑगस्ट 1947 पासून 27 मे 1964 म्हणजे 16 वर्ष 286 दिवस पंतप्रधानपदावर विराजमान होते.

pandit jawaharlal nehru | sarkarnama

नरेंद्र मोदी

नरेंद्र मोदी भारताच्या इतिहासात सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा इंदिरा गांधींचा विक्रम मोडला. २०१४ पासून 4078 दिवस झाले ते पंतप्रधानपदी विराजमान आहेत

Narendra Modi | sarkarnama

इंदिरा गांधी

इंदिरा गांधी 24 जनवरी 1966 मध्ये पहिल्यांदा प्रधानमंत्री झाल्या. त्या 24 मार्च 1977 पर्यंत या पदावर होत्या. त्यांचा सलग पंतप्रधानपदी राहण्याचा हा कार्यकाळ 4077 दिवसांचा होता.

One Nation One Election

मनमोहन सिंग

सर्वाधिक काळ पंतप्रधान राहणाऱ्यांमध्ये मनमोहन सिंग यांचा देखील समावेश आहे. ते चौथ्या स्थानावर आहेत.

manmohan singh | sarkarnama

3 हजार 654 दिवस

मनमोहन सिंह हे 22 मे 2004 ला पंतप्रधान झाले. तेव्हापासून ते 26 मे 2014 पर्यंत पंतप्रधानपदी होते. पंतप्रधान म्हणून त्यांचा कार्यकाळ 3 हजार 654 दिवसांचा होता.

manmohan singh (5).jpg | sarkarnama

अटल बिहारी वाजपेयी

सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याच्या पाचव्या क्रमांकावर अटल बिहारी वाजपेय आहेत

Atal Bihari Vajpayee | Sarkarnama

2 हजार 254 दिवस

अटल बिहार वाजपेयी यांनी 19 मार्च 1998 ला पंतप्रधानपदाची शपथ घेतली. 22 मे 2004 पर्यंत ते या पदावर होते. पंतप्रधान म्हणून त्यांचा कार्यकाळ 2 हजार 254 दिवसांचा होता.

Atal Bihari Vajpayee | Sarkarnama

NEXT : सर्वाधिक कार्यकाळ! मोदींच्या नावावर आधीच जमा झालेत अनेक विक्रम

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Narendra Modi | sarkarnama
येथे क्लिक करा