Aslam Shanedivan
तृप्ती भट्ट यांचा जन्म उत्तराखंडच्या अल्मोडा जिल्ह्यातील शिक्षकाच्या कुटुंबात झाला.
लहानपणापासूनच सरकारी सेवेत जाण्याची त्यांची इच्छा होती. या ध्येयासाठी त्यांनी विविध स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली.
मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये B.Tech चे शिक्षण पूर्ण करताना सरकारी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू ठेवला.
दरम्यान त्यांना ISRO सह NTPC सह इतर सरकारी संस्थांकडून नोकरीच्या ऑफर्स मिळाल्या. तर ISRO मध्ये सायन्टिस्ट- इंजिनिअर पदावर काम करण्याची संधी होती.
मात्र त्यांची UPSC च्या माध्यमातून सरकारी सेवेत जाण्याची इच्छा होती.
यामुळे त्यांनी UPSC च्या तयारीवर लक्ष केंद्रित करत तब्बल 16 सरकारी नोकऱ्या सोडल्या. आणि 2013 मध्ये पहिल्यांदाच प्रयत्नात UPSC त यश मिळवले.
प्रीलिम्स, मेन्स आणि मुलाखत असे सर्व टप्पे त्यांनी यशस्वीपणे पार करत 168 वा क्रमांक मिळवला.
सध्या त्या भारतीय पोलीस सेवेत असून IPS म्हणून त्यांची नियुक्ती उत्तराखंड केडरमध्ये आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.