उदयनराजेंचा असाही अंदाज! पत्नी दमयंतीराजे यांच्यासोबत लग्नाच्या वाढदिवसाचा 'ते' खास फोटो चर्चेत!

Rashmi Mane

उदयनराजेंचा हटके अंदाज चर्चेत!

खासदार उदयनराजे भोसले यांचा एक वेगळाच अंदाज समोर आला आहे. पत्नी दमयंतीराजेंसोबतचा त्यांचा खास फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

लग्नाच्या वाढदिवसाचे खास सेलीब्रेशन

20 नोव्हेंबर रोजी उदयनराजे आणि दमयंतीराजे यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. यानिमित्ताने दोघांनीही खास पद्धतीने हा दिवस साजरा केला.

कास पठारावर खास क्षण

साताऱ्यातील निसर्गरम्य कास पठारावरील एका हॉटेलमध्ये हे सेलिब्रेशन पार पडले. निसर्गाच्या सानिध्यात दोघांनी एकमेकांसोबत वेळ घालवला.

ना कार्यकर्त्यांची गर्दी, ना राजकीय चर्चा!

नेहमी राजकीय कार्यक्रम आणि समर्थकांच्या गराड्यात असणारे उदयनराजे यावेळी मात्र खासगी सेलिब्रेशनमध्ये रमले. या सोहळ्यात राजकीय गडबड नव्हती.

राजे

उदयनराजे म्हटले की त्यांची कॉलर उडवण्याची स्टाईल आठवते. मात्र, यावेळी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची प्रेमळ आणि कौटुंबिक बाजू पाहायला मिळाली.

दमयंतीराजेंसोबत खास फोटो

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पत्नी दमयंतीराजेंसोबतचा त्यांचा खास फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. दोघांचा हा अंदाज नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उदयनराजेंचा हा वेगळा अंदाज पाहून चाहत्यांकडूनही प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

राजकीय रुबाबापलीकडचा अंदाज!

राजकारणात आक्रमक भूमिका आणि वैयक्तिक आयुष्यात प्रेमाचा जिव्हाळा, उदयनराजेंच्या व्यक्तिमत्त्वाची ही वेगळी बाजू सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

Next : ट्रॅफिक पोलिसांच्या कारवाईला घाबरताय? गाडी चालवताना 'हे' 5 नियम लक्षात ठेवा 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

येथे क्लिक करा