माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची महत्त्वाकांक्षी योजना, फडणवीस सरकारने 'शिवभोजन थाळी' योजनेचे नियमच बदलले

Deepak Kulkarni

सुधारित नियमावली

महाराष्ट्र सरकारने १ ऑक्टोबर २०२६ पासून शिवभोजन योजनेसाठी सुधारित नियमावली जारी केली आहे.

Shivbhojan Thali Scheme News | Sarkarnama

पार्सल बंद

शिवभोजन केंद्रातून आता जेवणाचं पार्सल घेऊन जाण्यास बंदी असणार आहे. तसेच बाहेरून खाद्यपदार्थ आणून ते केंद्रात खाण्यासही सक्त मनाई राहणार आहे.

Shivbhojan Thali Scheme News | Sarkarnama

नवं टायमिंग

शिवभोजन थाळीचे केंद्रे सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत सुरू ठेवावी लागणार आहेत.

Shivbhojan Thali Scheme News | Sarkarnama

CCTV बंधनकारक

आता सरकारने यापुढे शिवभोजन थाळीच्या केंद्रांवर CCTV ची व्यवस्था असणं बंधनकारक केलं आहे.

Shivbhojan Thali Scheme News | Sarkarnama

राखीव आसन व्यवस्था

केंद्रचालकांना या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी केंद्रावर स्वतंत्र/राखीव आसनव्यवस्था करावी लागणार आहे.

Shivbhojan Thali Scheme News | Sarkarnama

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी

शिवभोजन केंद्रावर सरकारी कर्मचाऱ्यांना अनुदानित दरानुसार थाळी घेता येणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

Shivbhojan Thali Scheme News | Sarkarnama

दंडाची तरतूद

सरकारी अनुदानित शिवभोजन केंद्र बंद ठेवणं, नियमाप्रमाणे भोजन नसणं किंवा नाकारणं CCTV उपलब्ध नसणं यांसारख्या विविध गंभीर नियमभंगासाठी ₹5,000 दंड आकारला जाणार आहे.

Shivbhojan Thali Scheme News | Sarkarnama

NEXT: ...तर पदवीधर निवडणुकीत केलेले मत ठरणार अवैध! मतदान करण्यापूर्वी 'हे' ८ नियम वाचा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Graduate Constituency election 8 voting rules | Sarkarnama
येथे क्लिक करा...