E-voter : देशात पहिल्यांदाच ई-मतदान! विभा ठरली पहिली ई-मतदार महिला

Aslam Shanedivan

निवडणुकीत मोबाईलचा वापर

देशात पहिल्यांदाच नगरपालिका निवडणुकीत मोबाईलचा वापर झाला.

E-voter | Sarkarnama

बिहार राज्य

असा मोबाईलचा निवडणुकीत वापर करणारे बिहार हे देशात पहिले राज्य ठरले असून मोबाईल ॲपद्वारे मतदान झाले

E-voter | Sarkarnama

सहा ठिकाणी मतदान

बिहारमधील 26 जिल्ह्यांच्या 42 नगरपालिकेच्या पोटनिवडणुकी होत आहेत. त्यापैकी सहा ठिकाणी पायलट प्रोजेक्ट म्हणून मोबाईल ॲपद्वारे मतदान झाले

E-voter | Sarkarnama

10 हजार ई-मतदार

बिहारमधील सहा ठिकाणी राबवलेल्या पायलट प्रोजेक्टसाठी 10 हजार मतदारांनी ई-मतदानासाठी नोंदणी केली होती.

E-voter | Sarkarnama

कसे होते मतदान

तर मतदानासाठी फक्त एक नोंदणीकृत मोबाईलवर ओटीपी येतो त्याच्या निश्चितीनंतर मतदान होते

E-voter | Sarkarnama

पहिली ई मतदार महिला

या सहा ठिकाणी झालेल्या ई-मतदानात पहिली ई-मतदार महिला होण्याचा मान मोतिहार येथील विभा नामक महिलेला मिळाला आहे

E-voter | Sarkarnama

कोणाला फायदा?

ही सुविधा जे मतदार वयोवृद्ध, जेष्ठ नागरीक, अपंग, गर्भवती महिला, स्थलांतरीत कामगार, आणि इतरांसाठी वापरता येणार आहे.

E-voter | Sarkarnama

आता इंटरनेटशिवाय करा UPI पेमेंट, वापरा ही सोपी पद्दत

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

आणखी पाहा