विद्यानंद बापटांचा आवडता नेता कोण? स्वतःच सांगितले नाव

Roshan More

विद्यानंद बापट

विद्यानंद बापट यांनी एका मुलाखतीमध्ये त्यांच्या आवडीच्या राजकीय नेत्याचे नाव सांगितले आहे.

Vidyanand Bapat | Sarkarnama

बर्नी सँडर्स

बर्नी सँडर्स हे बापट यांचे आवडते राजनेता आहे.

Bernie Sanders

बर्नी सँडर्स कोण?

बर्नी सँडर्स हे अमेरिकेतील राजकीय नेते असून ते डेमोक्रॅट पक्षाशी संबंधित आहे.

Bernie Sanders | sarkarnama

50 वर्ष राजकारणात

ते 50 वर्ष राजकारणात असून सुरुवातील बर्लिंग्टनचे मेअर होते.

Bernie Sanders | sarkarnama

पुरोगामी विचार मांडले

पुढे ते सिनेटर देखील झाले. ते सातत्याने पुरोगामी राजकीय विचासरणी मांडत आले आहेत. ते स्वतःला 'लोकशाहीवादी समाजवादी' मानतात.

Bernie Sanders | sarkarnama

ममदानींचे मार्गदर्शक

ते न्यूयाॅर्कचे महापौर ममदानी यांचे मार्गदर्शक आहेत.

Bernie Sanders | sarkarnama

अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक

त्यांनी २०१६ आणि २०२० मध्ये 'डेमोक्रॅटिक पक्षा'तर्फे अमेरिकेच्या अध्यक्षपदाची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते.

Bernie Sanders | sarkarnama

अजेंड्यावरील मुद्दे

सर्वांसाठी मोफत किंवा परवडणारी आरोग्य सेवा , उच्च शिक्षणासाठी मोफत कॉलेज कॉलेज फी, किमान वेतनात वाढ आणि श्रीमंतांवर जास्त कर लावणे, हे त्यांच्या राजकारणाचे मुख्य अजेंडे राहिले आहेत.

Bernie Sanders | sarkrnama

NEXT : सुप्रीम कोर्टात एकनाथ शिदेंची मांडणारे अ‍ॅड.नीरज किशन कौल कोण?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Neeraj Kishan Kaul | sarkarnama
येथे क्लिक करा