Waqf Bill : वक्फ विधेयक पारित झाल्यानंतर वक्फ बोर्डात किती सदस्य? असे होतील बदल?

Aslam Shanedivan

Waqf Billवक्फ दुरुस्ती विधेयक

लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर झाले असून आता राज्यसभेत ते मांडले गेलं आहे. येथे मंजूर झाल्यास मोठे बदल होणार आहेत.

Waqf Bill | sarkarnama

वक्फ बोर्डात किती सदस्य?

हे विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यास बोर्डावर 10 मुस्लिम सदस्य असतील. ज्यात महिला, निवृत्त न्यायाधीश, खासदार, एक सचिव दर्जाचा अधिकारीही असेल

Waqf Bill | sarkarnama

शिया आणि सुन्नी

तसेच या बोर्डात शिया आणि सुन्नी, बोहरा आणि आगखानी समुदायातील लोक आणि मागासवर्गीय मुस्लिमांचाही समावेश असेल.

Waqf Bill | sarkarnama

किरण रिजिजू

तर किरण रिजिजू यांनी सांगितल्या प्रमाणे या बोर्डात 4 पेक्षा जास्त बिगर मुस्लिमांचा समावेश केला जाणार नाही

Waqf Bill | sarkarnama

काय होणार बदल?

हे विधेयक मंजूर झाल्यास वक्फ बोर्डांच्या रचनेतही बदल होणार असून सहा महिन्यांच्या आत प्रत्येक वक्फ मालमत्तेची केंद्रीय डेटाबेसवर नोंदणी होणार आहे

Waqf Bill | sarkarnama

निर्णय घेण्याचा अधिकार

जमिनीवरून वाद झाल्यास ती वक्फची की सरकारची यावर निर्णय घेण्याचा अधिकार सरकारी अधिकाऱ्याला असेल

Waqf Bill | sarkarnama

आता फक्त देणगी म्हणून मालमत्ता

या दुरुस्तीनुसार, आता फक्त देणगी म्हणून मिळालेली मालमत्ताच वक्फची असेल. तर ज्याच्या नावे जमिन असेल त्यालाच ती दान करता येणार आहे

Waqf Bill | sarkarnama

महिलाही वारस ठरणार

'वक्फ-अल-औलाद' अंतर्गत आता महिलांनाही वक्फ जमिनीचे वारस ठरणार आहेत.

Waqf Bill | sarkarnama

Waqf Board Land : 'वक्फ बोर्ड'कडे भारतीय लष्करापेक्षा अधिक जमीन? एकुण संपत्ती किती? खरं काय ते एका क्लिकवर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

आणखी पाहा