कलम १६३ काय आहे? ज्यामुळे आंदोलनाला बंदी, दिल्लीत पोलिसांकडून धरपकड

Roshan More

कलम १६३ काय?

जमावबंदीचा आदेशासंदर्भात कलम 163 आहे. दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने ते लागू केले आहेय

What is Section 163 | sarkarnama

कोण लागू करते?

कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी हे कलम पोलीस प्रशासन, जिल्हा दंडाधिकारी या संदर्भात आदेश देत 163 लागू केल्याचे जाहीर करतात.

What is Section 163

नेमकी तरतूद काय?

५ किंवा त्याहून अधिक लोकांना एका ठिकाणी एकत्र येण्यास, निदर्शने करण्यास किंवा बेकायदेशीर जमाव जमवण्यास बंदी असते.

What is Section 163

कधी पर्यंत लागू ?

सुरुवातीला हा आदेश २ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी लागू ठेवता येत नाही.परिस्थिती गंभीर असल्यास राज्य शासन हा कालावधी वाढवू शकते, परंतु तो कोणत्याही परिस्थितीत एकूण ६ महिन्यांपेक्षा जास्त असू शकत नाही.

What is Section 163

उल्लंघन केल्यास काय?

कलम १६३ च्या आदेशाचे उल्लंघन करणे हा कायदेशीर अपराध मानला जातो. आदेश न पाळल्यास पोलीस संबंधितांना थेट ताब्यात घेऊ शकतात अथवा गुन्हा दाखल करू शकतात.

What is Section 163

किती शिक्षा?

६ महिने ते १ वर्षापर्यंतचा कारावास किंवा दंड शिक्षा होऊ शकते. एकाच वेळी या दोन्ही शिक्षाही होऊ शकतात.

What is Section 163

NEXT : अभिजीत दीपके ताब्यात, सीजेपीचे नेतृत्व करणारे अजिंक्य शिंदे कोण?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CJP Abhijeet Dipke | Sarkarnama
येथे क्लिक करा