Pappu Yadav : लॉरेंस बिश्नोई गँगने धमकी दिलेल्या पप्पू यादव यांचे शिक्षण किती?

Roshan More

बेताल वक्तव्यांमुळे चर्चेत

बिहारमधील पूर्णिया येथील अपक्ष खासदार राजेश रंजन उर्फ ​​पप्पू यादव हे आपल्या बेताल वक्तव्यांमुळे चर्चेत असतात.

Pappu Yadav | sarkarnama

लॉरेन्स बिश्नोई आव्हान

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर पप्पू यादव म्हणाले होते की, 'कायद्याने परवानगी दिली तर लॉरेन्स बिश्नोईसारख्या छोट्या गुन्हेगाराचे संपूर्ण नेटवर्क 24 तासांत उद्ध्वस्त करेन.

Pappu Yadav | sarkarnama

धमकी

लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून पप्पू यादव यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे.

Pappu Yadav | sarkarnama

खरे नाव काय?

पप्पू यादव यांचे खरे नाव राजेश रंजन असे आहे. मात्र, ते पप्पू यादव नावानेच प्रसिद्ध आहेत.

Pappu Yadav | sarkarnama

जन्म

पप्पू यादव यांचा जन्म 24 डिसेंबर 1967 रोजी बिहारमधील मधेपुरा जिल्ह्यातील खुर्दा करवेली गावात झाला.

Pappu Yadav | sarkarnama

शिक्षण

पप्पू यादव यांचे 1989 मध्ये बी एन मंडल विद्यापीठातून बॅचलर ऑफ आर्टसची पदवी घेतली आहे.

Pappu Yadav | sarkarnama

माजी मुख्यमंत्र्याशी खास नातं

पप्पू यादव हे बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचे मेहूणे आहेत.

Pappu Yadav | sarkarnama

खासदार

2015 मध्ये पप्पू यादव यांना 'सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे' खासदार म्हणून पुरस्कार मिळाला होता.

Pappu Yadav | sarkarnama

NEXT : अमित देशमुखांविरोधात मैदानात उतरलेल्या अर्चना पाटील चाकूरकर कोण?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Archana Patil chakurkar : | sarkarnama
येथे क्लिक करा