ब्राझीलचे अध्यक्षपद चौथ्यांदा भूषवणारे लूला दा सिल्व्हा कोण?

Roshan More

ऐतिहासिक विजय

लूला दा सिल्व्हा यांनी ब्राझीलच्या अध्यक्षीय निवडणुकीत ५१.७९% मते मिळवून विजय मिळवला आहे.

Luiz Inácio Lula

चौथ्यांदा देशाचे नेतृत्व

या विजयासह लूला यांनी चौथ्यांदा ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष होणार आहेत.

Luiz Inácio Lula

गरिबीतून आलेले नेतृत्व

एका गरीब कुटुंबात जन्मलेले आणि शूज पॉलिशचे काम केलेले लूला पुढे जाऊन देशाचे मोठे कामगार नेते बनले.

Luiz Inácio Lula

गरिबीतून आलेले नेतृत्व

एका गरीब कुटुंबात जन्मलेले आणि शूज पॉलिशचे काम केलेले लूला पुढे जाऊन देशाचे मोठे कामगार नेते बनले.

Luiz Inácio Lula | sarkarnama

अमेझॉनच्या जंगलांचे संरक्षण

पर्यावरण संरक्षणासाठी कटिबद्ध राहत त्यांनी अमेझॉनमधील जंगलतोड ७०% पेक्षा जास्त कमी केली आहे.

Luiz Inácio Lula | sarkarnama

सोशल मीडियाचा प्रभावी वापर

या निवडणुकीत तरुणांना आणि डिजिटल माध्यमांना एकत्र आणून त्यांनी विरोधकांच्या ऑनलाइन प्रचाराला चोख प्रत्युत्तर दिले.

Luiz Inácio Lula

लोकशाहीच्या मजबुतीकरणाची ग्वाही

आपल्या विजयानंतर त्यांनी "हा विजय लोकशाहीचा आणि ब्राझिलियन जनतेचा आहे" असे ठाम उद्गार काढले.

Luiz Inácio Lula

NEXT : सरकार स्थापन झालं नाही, तरीही नेतान्याहू पंतप्रधानपदी कायम राहणार : इस्रायलची सिस्टीम नेमकी कशी आहे?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Israel Government Formation | Sarkarnama
येथे क्लिक करा