Sandeep Pathak : पोलिस आले अन् खासदार मागच्या दाराने पळाला, संदीप पाठक कोण?

Roshan More

केजरीवालांचे निकटवर्तीय

खासदार संदीप पाठक हे केजरीवाल यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते.

भाजपमध्ये प्रवेश

मात्र त्यांनी नुकताच सहा राज्यसभा खासदारांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

गुन्हा दाखल

भाजपमध्ये प्रवेशानंतर पंजाबमध्ये भ्रष्टाचार आणि महिलेचे शोषण प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिस आले अन्..

दिल्लीतील निवास्थानी पाठक यांना पकडण्यासाठी घरामध्ये आले तेव्हा पंजाब पोलिस आले असता त्यांनी मागच्या दाराने पळ काढला.

आपचे चाणक्य

पाठक यांना आपमधील चाणक्य समजले जात होते. पंजाबमध्ये सरकार आणण्यासाठी त्यांची भूमिका महत्त्वाची होती.

प्रोफोसर

ते दिल्ली आयआयटीमध्ये एसोसिएट प्रोफेसर आहेत.

पीएचडी

त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून पीएचडी केली आहे.

NEXT : ‘आप’ खासदारांच्या बंडानंतर काही तासांतच 'या' स्टार खेळाडूने हाती घेतला 'झाडू'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pala Jalalpuria with Bhagwant Mann | Sarkarnama
येथे क्लिक करा