Narayan Chaudhary : चंद्रपूरचा बदला भिवंडीत! काँग्रेसच्या पाठींब्यावर महापौर झालेले नारायण चौधरी कोण?

Roshan More

काँग्रेसचा पाठींबा

काँग्रेसने त्यांना पाठींबा दिला. काँग्रेसचे 30, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 12 आणि 6 भाजप बंडखोरांच्या पाठींब्यावर नारायण चौधरी भिवंडीचे महापौर झाले.

Narayan Chaudhary Bhiwandi Mayor | sarkarnama

बंडखोरी

भाजपने महापौर पदाचे उमेदवार घोषित करून ऐनवेळी त्यांचे नाव मागे घेतले त्यामुळे चौधरी बंडखोरी करत काँग्रेसचा पाठींब्यावर महापौर झाले.

Narayan Chaudhary Bhiwandi Mayor | sarkarnama

नारायण चौधरी

२००२ पासून भिवंडी पालिका राजकारणात सक्रीय. बांधकाम व्यावसायिक म्हणून त्यांची शहरात ओळख आहे.

Narayan Chaudhary Bhiwandi Mayor | sarkarnama

भिवंडी विकास आघाडी

२००२ मध्ये भिवंडी विकास आघाडीकडून नगरसेवक झाले.

Narayan Chaudhary Bhiwandi Mayor | sarkarnama

अपक्ष ते समाजवादी पक्ष

अपक्ष नगरसेवक म्हणून ते देखील विजयी झाले. त्यानंतर ते समाजवादी पक्षात गेले.

Narayan Chaudhary Bhiwandi Mayor | sarkarnama

शिवसेना

त्यांच्या पत्नी अलका चौधरी दोन वेळा शिवसेना पक्षाकडून विजयी झाल्या होत्या. ते देखील शिवसेनेत सक्रीय होते.

भाजपमध्ये प्रवेश

शिवसेनेनंतर ते भाजपमध्ये सक्रीय झाले. आणि यंदा भाजपचे नगरसेवक म्हणून विजयी झाले.

Narayan Chaudhary Bhiwandi Mayor | sarkarnama

NEXT : बिगारी कामगार ते कॅबिनेट मंत्री, क्लर्कच्या लाचखोरीमुळे चर्चेत आलेल्या मंत्री झिरवाळांची कहाणी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Narhari Zirwal | Sarkarnama
येथे क्लिक करा