Amol Kale : RSS अन् फडणवीसांशी जवळीक असलेले अमोल काळे कोण होते?

Akshay Sabale

न्यू यॉर्क येथे निधन -

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष अमोल काळे यांचे न्यू यॉर्क येथे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.

Amol Kale | sarkarnama

मूळचे नागपूरकर -

मूळचे नागपूरकर असलेले अमोल काळे यांनी इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर ते 'एमसीए' अध्यक्षपदापर्यंत झेप घेतली.

Amol Kale | sarkarnama

फडणवीसांचे विश्वासू -

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जिवलग मित्र व अत्यंत विश्वासू म्हणून अमोल यांची ओळख होती.

Amol Kale | sarkaranama

इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर -

नागपुरातील अभ्यंकरनगर येथे निवासस्थान आहे. त्यांचा मुख्य व्यवसाय इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर. त्याचबरोबर त्यांचे इतरही व्यवसाय आहेत.

Amol Kale | sarkarnama

पेशानं शिक्षक -

अमोल काळे यांचे आई-वडील हे पेशाने शिक्षक होते. ते नागपुरातील नूतन भारत विद्यालयात शिक्षक म्हणून सेवेत होते.

Amol Kale | sarkarnama

संघाशी जवळचा संबंध -

अमोल काळे यांच्या परिवाराचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराशीसुद्धा जवळचा संबंध आहे.

s

Amol Kale | sarkarnama

युतीचं सरकार -

2014 मध्ये राज्यात भाजप व शिवसेना युतीचे सरकार आले. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले, तेव्हापासून अमोल काळे यांच्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले.

Amol Kale | sarkarnama

संदीप पाटलांचा पराभव -

अमोल काळे यांनी पवार-शेलार पॅनलकडून मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती. त्यांनी संदीप पाटील यांचा पराभव केला.

Amol Kale | sarkarnama

सर्व पक्षांत मित्र -

फडणवीस यांच्या भक्कम पाठबळामुळेच हे शक्य झाल्याची चर्चा त्यावेळी होती. अमोल काळे यांची भाजपशी जवळीक असली, तरी सर्वच पक्षांत त्यांचे मित्र होते.

Amol Kale | sarkarnama

NEXT : विनोद तावडे, मुंबई ते दिल्ली...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vinod Tawde | Sarkarnama