Keshav Baliram Hedgewar : हेडगेवार यांना संघाला ठेवायचे होते राजकारणापासून लांब

सरकारनामा ब्युरो

भारतीय जनता पक्षाचा आज भारतीय राजकारणात दबदबा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सत्तेत विराजमान झाले आहेत.

Narendra Modi | Sarkarnama

देशावर राज्य करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या निर्णयांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महत्त्वाची भूमिका असते.

RSS Chief Mohan Bhagwat | Sarkarnama

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था आहे.

RSS Chief Mohan Bhagwat | Sarkarnama

पण, ज्यावेळी संघाची स्थापना झाली तेव्हा संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांना संघ राजकारणापासून दूर ठेवायचा होता.

RSS founder Keshav Baliram Hedgewar | Sarkarnama

राजकारणात प्रवेश केल्यास संघाचा मूळ उद्देश कमकुवत होईल आणि संघाच्या स्वयंसेवकांवर पक्षीय राजकारणाचा प्रभाव पडेल, असे त्यांना वाटत होते.

RSS | Sarkarnama

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सुरुवातीपासूनच ब्रिटिश सरकारच्या डोळ्यात खुपू नये आणि त्याचा विस्तार थांबला जाऊ नये अशी त्यांची इच्छा होती.

RSS founder Keshav Baliram Hedgewar | Sarkarnama

त्यामुळे त्यांनी त्यांचे संघटन केवळ सामाजिक आणि धार्मिक कार्यांपुरते मर्यादित ठेवले.

RSS Route March | Sarkarnama

पण भारतीय स्वातंत्र्यानंतर जनसंघाच्या आणि भाजपच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतीय राजकारणात सक्रीय झाला.

Atal Bihari Vajpayee | Sarkarnama

मात्र संघ आजही स्वतःला थेट राजकीय पक्ष मानत नाही आणि तो सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय हितासाठी कार्यरत असल्याचा दावा करतो.

RSS founder Keshav Baliram Hedgewar | Sarkarnama

राष्ट्रपतीपदाच्या रेसमध्ये मातब्बर महिला नेत्याला 4 वर्षांचा कारावास; निवडणूक लढण्यासही 5 वर्षांची बंदी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Marine Le Pen | Sarkarnama
येथे क्लिक करा