Aslam Shanedivan
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला करत 26 हिंदूंची हत्या केली.
यामध्ये मूळ बांगलादेशचा असणाऱ्या तर अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये काम करणाऱ्या बितन अधिकारी याचाही समावेश आहे.
22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये बितान त्यांची पत्नी सोहेनी तीन वर्षीय मुलगा हिरदानसोबत सुट्टी घालवण्यासाठी गेले होते. मात्र दहशतवाद्यांनी सुंदर कुटुंब उद्ध्वस्त केले.
दहशतवाद्यांनी पत्नी सोहेनीसमोर बितान यांची गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेमुळे त्या अद्यापही सावलेल्या नाहीत
दरम्यान, भारत सरकारने सोहणेबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. सोहेनी मूळच्या बांगलादेशी नागरिक असून त्या लग्नानंतर भारतात आल्या होत्या.
पण त्यांना अद्याप भारतीय नागरिकत्व मिळाले नव्हते. पण आता गृह मंत्रालयाने सोहिनीला भारतीय नागरिकत्व दिले आहे.
याबाबत पश्चिम बंगाल भाजप अध्यक्ष सुकांता मजुमदार यांनी इंस्टाग्रामवरील पोस्ट करत माहिती दिली आहे. ज्यात त्यांनी या निर्णयामुळे सोहिनीला मोठा दिलासा मिळाल्याचे म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.