Budget 2026 : लाडक्या बहिणीसाठी अर्थसंकल्पात काय? उमेद मॉल, गुंतवणुकीचे मार्गदर्शन अन् एकल महिला धोरण...

Roshan More

अर्थसंकल्प

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात आज अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात महिलांसाठी वेगवेगळ्या योजना जाहीर करण्यात आल्या.

Budget Women Schemes : | sarkarnama

लाडकी बहिण योजना

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी भरीव तरतूद करण्यात आली असून ही योजना बंद होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Budget Women Schemes : | sarkarnama

निधी दुप्पट?

निवडणुकीवेळी लाडक्या बहि‍णींचा निधी दु्प्पट करण्याचे आश्वास देण्यात आले होते. मात्र, अर्थसंकल्पात तसा कोणाताही उल्लेख करण्यात आला नाही. त्यामुळे लाडक्या बहिणीचे 1500 रुपये निधी कायम राहणार आहे.

Budget Women Schemes : | sarkarnama

गुंतवणुकीचे मार्गदर्शन

अंगणवाडी सेविकांना आर्थिक नियोजनाबाबत प्रशिक्षण, योजनेतील लाभार्थ्यांना आर्थिक साक्षर करुन लाभाचे व्यवस्थापन, गुंतवणुकीचे मार्गदर्शन करण्यात येण्यात असल्याची अर्थसंकल्पात घोषणा

Budget Women Schemes : | sarkarnama

एकल महिला धोरण

सर्व जिल्ह्यात एकल महिलांचे सर्वेक्षण सुरु असून, अहवालाचे विश्लेषण करुन धोरण आणणार.

Budget Women Schemes : | sarkarnama

लखपती दिदी

राज्यात २७ लाख लखपती दिदी झाल्या, २०२६-२७ मध्ये आणखी २५ लाख लखपती दिदी करणार.

Budget Women Schemes : | sarkarnama

उमेद मॉल

महिला बचतगटांच्या वस्तु उत्पादन, विक्रीसाठी १३ जिल्ह्यात उमेद मॉल

Budget Women Schemes : | sarkarnama

NEXT : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर ; कोणते शेतकरी पात्र? घ्या जाणून

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

येथे क्लिक करा