तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई : राज्यसरकारने राज्यातील तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने यांची मुंबई दुरुस्ती व् पुनर्रचना मंडळाच्या सीओ पदावर नियुक्ती केली आहे.
तसेच महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे सदस्य सचिव एम बी वरभुवने यांची पालघर जिल्हा परिषदेच्या सीईओ पदी तर सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक एस एस पाटील यांची अहमदनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती केली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.