AIMIM Group Leader : छत्रपती संभाजीनगर महापालिकेत एमआयएमकडे मोठी तरुण ताकद असतानाही इम्तियाज जलील यांनी अनुभवाला प्राधान्य देत शेरखान हाजी अब्दुल रहमान यांची गटनेतेपदी निवड केली.
Parbhani BJP NCP ZP Battle : परभणी जिल्हा परिषद निवडणुकीत तुटक युती, बहुकोनी लढती आणि अपक्षांचा प्रभाव वाढल्याने कोणत्याही पक्षाला एकहाती सत्ता मिळणे अशक्यप्राय ठरत आहे.
Om Raje Nimabalkar: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळं अवघा महाराष्ट्र सध्या शोकाकूल आहे. त्यातच आता झेडपी आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा प्रचार कार्यक्रमही सुरु आहे.
BJP Mayor Candidate : छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजप पहिल्यांदाच बहुमताच्या उंबरठ्यावर पोहोचला असून 10 फेब्रुवारीला होणाऱ्या महापौर निवडणुकीत भाजपचाच महापौर विराजमान होण्याची शक्यता आहे.
RSP Chief Mahadev Jankar Triple-Seat Bike Ride During Parbhani Election Tour : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी प्रचारादरम्यान, दुचाकीवरून ट्रिपल सीट प्रवास केल्याने, कायदेशीर कारवाई ...
Parbhani Zilla Parishad : परभणी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीने सर्वाधिक उमेदवार उतरवले असून अपूर्ण युती, पक्षांतर्गत संघर्ष आणि पक्षबदलांमुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.