Maharashtra Local Body Elections : कोकणात पालिकेच्या निवडणुकीच्या मतदानावेळी महायुतीतच जुंपल्याचे समोर आले होते. सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात जोरदार राडा झाला होता.
Sindhudurg Election Scandal : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन पालिका आणि एका नगरपंचायतीसाठी तसेच तेथील नगराध्यक्ष पदासाठी मंगळवारी (ता.2) मतदान झाले. येथे मतदारांनी देखील चुरस दाखवली.
Malvan Nagarparishad Election : तळकोकणात ऐन मतदानाच्या आधल्यारात्री सुरू झालेला हाय होल्टेज ड्रामा आता निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयापर्यंत पोहचला आहे.
Sawantwadi Cash Distribution : सावंतवाडी मतदारसंघात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत चांगलाच वाद होताना दिसत आहे. अशातच मालवण प्रकरणावरून महायुतीत तणाव निर्माण झाला आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.