शिवजयंती : देशातील सर्वात उंच शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण, पहा फोटो

Chhatrapati Shivaji Maharaj | Shivjayanti Special औरंगाबादमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. औरंगाबादेतील क्रांती चौकात हा पुतळा बसवण्यात आला आहे.
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti
Published on
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं.

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti

छत्रपती शिवरायांचा हा पुतळा देशातील सर्वात उंच असून पुतळ्याची उंची 21 फूट आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti

छत्रपती शिवरायांच्या या पुतळ्याचे वजन 7 मेट्रिक टन इतके असून ब्राँझ धातूपासून पुतळ्याची बनवण्यात आला आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti

चौथऱ्यासह पुतळ्याची एकूण उंची 52 फूट असून चौथऱ्याच्याभोवती 24 कमानीत 24 मावळ्यांच्या प्रतिकृती आणि भोवताली कारंजे तयार करण्यात आले आहेत.

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti

पुतळा अनावरणासाठी चौकात मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाईस ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी यावेळी पहायला मिळाली. तर जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com