कोणाला कोणत्या डावावर चितपट करायचे, हे कार्यकर्त्यांना योग्यवेळी सांगणार : सतेज पाटील

मी एखाद्याची कळ काढली की त्याच्या शेवटपर्यंत पाठी लागतो.
कोणाला कोणत्या डावावर चितपट करायचे, हे कार्यकर्त्यांना योग्यवेळी सांगणार : सतेज पाटील

कोल्हापूर: मी फायद्या-तोट्याचा विचार करत न करता संघर्ष करतो. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी कोणता पट कसा मांडायचा आणि कोणाला कस चितपट करायचं हे वेळ आल्यावर सांगितले जाईल, असा इशारा आमदार सतेज पाटील यांनी खासदार धनंजय महाडिक यांचे नाव न घेता दिला. 

कोल्हापूर येथील साळूंके नगर येथील डी वाय पाटील सभागृहात झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. 


आमदार पाटील म्हणाले कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा पट अजून मांडायचा आहे. हे एकदा समजले की कोणते मोहरे कसे चालवयाचे. कोणाला कोणत्या डावावर चितपट करायचे, हे कार्यकर्त्यांना सांगितले जाईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com