Maharashtra Assembly Elections 2024: राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली उमेदवारी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज जाहीर केली. दोन दिवसापासून अजित पवार यांच्याकडून 18 जणांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले होते. अजित पवार हे बारामतीतूनच लढणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले.
राष्ट्रवादीच्या यादीत पहिले नाव अजित पवार (Ajit Pawar) यांचे नाव आहे. पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघातून चेतन तुपे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे, पण वडगाव शेरी मधून विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांचे नाव वगळे आहे. तर दुसरीकडे झिशान सिद्दिकी, नवाब मलिक,सना मलिक यांचीही नावे नाहीत. दुसऱ्या यादीत त्यांची नावे जाहीर होतील का, हे लवकरच समजेल.
38 उमेदवारांमध्ये फक्त चारच महिलांना तिकीट देण्यात आले आहे. आदिती तटकरे, सरोज अहिरे, सुलभा खोडके आणि निर्मला विटेकर यांचा त्याच समावेश आहे.
बारामती - अजित पवार
येवला - छगन भुजबळ
आंबेगाव - दिलीप वळसे पाटील
कागल - हसन मुश्रीफ
परळी - धनंजय मुंडे
दिंडोरी - नरहरी झिरवाळ
अहेरी - धर्मराव बाबा आत्राम
श्रीवर्धन - आदिती तटकरे
अंमळनेर - अनिल भाईदास पाटील
उदगीर - संजय बनसोडे
अर्जुनी मोरगाव - राजकुमार बडोले
माजलगाव - प्रकाश दादा सोळंके
वाई - मकरंद पाटील
सिन्नर - माणिकराव कोकाटे
खेड आळंदी - दिलीप मोहिते
अहमदनगर शहर - संग्राम जगताप
इंदापूर - दत्तात्रय भरणे
अहमदपूर - बाबासाहेब पाटील
शहापूर - दौलत दरोडा
पिंपरी - अण्णा बनसोडे
कळवण - नितीन पवार
कोपरगाव - आशुतोष काळे
अकोले - किरण लहामटे
बसमत - चंद्रकांत उर्फ राजू नवघरे
चिपळूण - शेखर निकम
मावळ - सुनील शेळके
जुन्नर - अतुल बेनके
मोहोळ - यशवंत विठ्ठल माने
हडपसर - चेतन तुपे
देवळाली - सरोज आहिरे
चंदगड - राजेश पाटील
इगतपुरी - हिरामण खोसकर
तुमसर - राजू कारेमोरे
पुसद इंद्रनील नाईक
अमरावती शहर - सुलभा खोडके
नवापूर - भरत गावित
पाथरी - निर्मला उत्तमराव विटेकर
मुंब्रा - कळवा - नजीब मुल्ला
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.