शिंदे नेतेपदी कायम, तूर्तास कारवाई नाही ; शिवसेनेची ‘वेट अँड वॉच’ ची भूमिका

उल्हासनगरमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयावर दगडफेक
Eknath shinde
Eknath shinde sarkarnama

शिवसेनेची बैठक संपली, बंडखोरांपैकी कुणावरही तूर्तास कारवाई नाही.

एकनाथ शिंदे शिवसेनेच्या नेतेपदी कायम, तूर्तास कारवाई नाही-शिवसेना

नवी मुंबईत एकनाथ शिंदेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

एकनाथ शिंदे यांचे नेतेपद काढा, शिवसेनेच्या बैठकीत नेत्यांची मागणी 

बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे गटाची गुवाहाटीत बैठक सुरू

शिवसेना संपविण्याचा भाजपचा डाव : मुख्यमंत्री

गद्दारांना शिवसेनेत घेणार नाही : उद्धव ठाकरे

बंडखोरांच्या विरोधात राज्यात शिवसेना आक्रमक

नागपुरात एकनाथ शिंदेंचे पोस्टर्स फाडले

बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा चुकीचा वापर करु नये - शिवसेना

बाळासाहेबांचे नाव कुणी वापरू नये, असा प्रस्ताव निवडणूक आयोगाला देणार-शिवसेनेच्या बैठकीत निर्णय 

बंडखोरांच्या बुडाशी बाँम्ब लागला आहे : मुख्यमंत्री ठाकरे

हिमंत असेल तर स्वतःच्या बापाच्या नावानं मतं मागा : ठाकरेंचे शिंदेंना आव्हान 

हिमंत असेल तर स्वत:च्या बापाचं नाव वापरा ; मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल

ठाकरेंच्या बैठकीला आनंद अडसूळ, रामदास कदम गैरहजर

बंडखोरांना त्यांचा निर्णय घेऊ द्या-उद्धव ठाकरे

उल्हासनगरमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयावर दगडफेक

पोलिसांकडून मुंबई शहरात 10 जलुैपर्यत जमावबंदीचे आदेश

शिवसेनेशी बेईमानी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे-ठराव मंजूर

शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक सुरू; बंडखोर आमदारांना निलंबनाची नोटीस.

महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी शहरात कलम 144 लागू केले आहे. यापूर्वी मुंबई पोलिसांनी शहरात सतर्कतेचा इशारा दिला होता. यासोबतच पुण्यालाही अलर्टवर ठेवण्यात आले आहे.

बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे महाराष्ट्र पोलिस आणि गृहमंत्र्यांना पत्र. बंडखोर आमदारांच्या कुटुंबाचे पोलिस संरक्षण काढून घेण्यास तीव्र आक्षेप नोंदवला आहे.

एकनाथ शिंदेंचा दावा गृहमंत्र्यांनी ठरवला खोटा, कोणत्याही आमदाराचे संरक्षण काढण्याचे आदेश दिले नसल्याचे दिले स्पष्टीकरण.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी माध्यमांशी बोलताना केंद्र सरकार कडे केली आहे

शिवसेना भवनात राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरु 

पुण्यात तानाजी सावंत यांच्या ऑफिसची आज संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी तोडफोड केली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com