नगरमधील गुंडांना रोखण्याची जबाबदारी आता इशू सिंधूंवर...SP शर्मा यांची बदली..

नगरमधील गुंडांना रोखण्याची जबाबदारी आता इशू सिंधूंवर...SP शर्मा यांची बदली..

नगर ः नगरचे पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांची नागपूरला बदली झाली असून, त्यांच्या जागी नवी दिल्ली येथील महाराष्ट्र निवासी उपायुक्त असलेले इशू सिंधू यांची निवड झाली आहे.

उपायुक्त सिंधू यांनी यापूर्वी नागपूर पोलिस उपायुक्त, जळगावचे अप्पर पोलिस अधीक्षकपद, औरंगाबाद ग्रामीण पोलिस अधीक्षक आदी पदांवर काम केले आहे. नगरचे अधीक्षक शर्मा यांची नागपूरला सीआयडी पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. शर्मा यांच्या काळात नगरचे केडगाव हत्याकांड प्रकरणाचा तपास, पदाधिकाऱ्यांना कारागृहात टाकण्याच्या महत्त्वाच्या घटना घडल्या. त्यांना हे सर्व संवेदनशिल प्रकरणे हाताळली. 

ऐन निवडणुकीच्या काळात नगरमधील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी आता सिंधू यांच्यावर आली आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com