अमित शहा यांची दगडूशेठ चरणी प्रार्थना;पाहा व्हिडिओ

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन पूजा केली. देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आज पुण्याच्या (Pune) दौऱ्यावर आहेत. अहमदनगरमधील सहकार दौरा संपवून त्यांनी पुण्यात कार्यक्रम घेतले आहेत. सहकार मंत्री झाल्यापासून शहा यांचा हा पहिलाच महाराष्ट्रातील (Maharashtra) दौरा आहे. सध्या भाजपचे नेते राज्यातील सहकार क्षेत्रातील घोटाळ्यांची मालिका वाचून दाखवत असताना केंद्रीय सहकार मंत्र्यांचा महाराष्ट्र दौरा महत्वाचा मानला जातोय. गणरायाला महाअभिषेक करताना अमित शहा यांनी सुजलाम् सुफलाम् भारतासाठी देखील प्रार्थना केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com