भाजपची राजकारण करण्याची पद्धत देशाने पाहिली आहे. कुठल्याही परिस्थितीत आम्हाला सत्ता हवी, हा त्यांचा प्रयत्न असतो. त्यासाठी यंत्रणांचा सर्रास गैरवापर केला जातो. सर्व समाजघटकांना बरोबर घेण्याचा प्रयत्न काँग्रेसचा आहे. ओबीसी समाजासाठी मंत्री विजय वडेट्टीवार(Vijay Wadettiwar) सतत प्रयत्न करत आहेत. आम्ही कायम वडेट्टीवार यांच्या सोबत आहोत, असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात(Balasaheb Thorat) आज येथे म्हणाले. (व्हिडिओ : अतुल मेहेरे)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.