Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस राजकीय नव्हे खरी फोडणी देतात...

फडणवीस यांनीही क्षणभर फोडणी देण्याचा आनंद घेतला.

शेफ विष्णू मनोहर (Vishnu Manohar) यांनी मोठ्या प्रमाणात नागपुरी (Nagpur) खिरापत बनवण्याचा विक्रम सुरू केला आहे. त्याला उपमुख्यमंत्री (DCM) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हजेरी लावली. विदर्भ स्टाईलने बनवण्यात येणाऱ्या या खिरापतीत डाळीला फोडणी दिली जाते. यावेळी फडणवीस यांनीही क्षणभर फोडणी देण्याचा आनंद घेतला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com