करमाळयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा; पाहा व्हिडिओ

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाणीच्या निषेधार्थ आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. येथील मकाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी मारहाण केली होती. या मारहाणीचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. या घटनेचा निषेध करण्यासाठी आज सोलापूर जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करमाळा तहसील कार्यालयावर मोर्चा काढून या घटनेचा निषेध केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com