Devendra Fadnavis : पंतप्रधान स्वतः OBC तर ओबीसींना चिंता कसली

ओबीसी (OBC) समाजाला प्रवाहात आणण्यासाठी पंतप्रधान (PM) नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी प्रयत्न केले.

नवी दिल्ली (New Delhi) : ओबीसी (OBC) समाजाला प्रवाहात आणण्यासाठी पंतप्रधान (PM) नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी प्रयत्न केले. राज्यात सत्तेत असताना आमचाही प्रयत्न हाच होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः ओबीसी आहेत. सर्वात जास्त ओबीसी मंत्री बनवण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. त्यामुळे यापुढेही ओबीसींना अडचणी येणार नाहीत, असे उपमुख्यमंत्री (DCM) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com